Saturday, 28 May 2011

चेन्नई तू सी ग्रेट हो

     चेन्नईने  पुन्हा एकदा दाखवून दिले की तेच या खेळाचे राजे आहेत व धोनीच सर्वोत्तोम कर्णधार आहे . काल चेन्नईने अतिशय नियोजनपूर्वक व शांतपणे खेळ केला त्याचेच त्यांना फळ मिळाले त्याच्याउलट बंगलोरचा संघ सलग दोन दिवस खेळून थकला होता , सलग दोन दिवस इतक्या  उष्नेतेत खेळणे सोपे नाही पहिल्याच सामन्यात अंतिम फेरीत पोहचण्याचा चेन्नईला आणखी एक फायदा झाला की त्यांना तीन दिवस जास्त मिळाले त्याच्यामुळे ते अंतिम सामन्याला ताजेतवाने  राहिले.

    काल बंगलोरच्या वेगवान गोलंदाजानी ६० टक्के चेंडू आखूड टप्पाचे टाकले तर फिरकी गोलंदाजांनी  चेंडू फारच पुढे टाकले त्याच्यामुळे  चेन्नईला सोपे गेले व हसी व विजयने त्याचा पुरेपूर फायदा उठवत उत्तुंग टोलेबाजी केली व गेल चा बळी गेल्यावर बंगलोरची उरलीसुरली आशाही धुळीला मिळाली .

   धोनीचा विश्वास सार्थ ठरवत अश्विनने पुन्हा एकदा गेलची विकेट घेतली गेल मंद व फिरकी गोल्न्दाजापुढे चकतो हे पुन्हा एकदा दिसून आले कारण गेल डोक्यापेक्षा ताकदीने खेळतो हे खरे आहे त्यामुळे जरा एखादा चांगला फिरकी गोलंदाज आला की गेल गडबडलाच समजा.

 आता विंडीज व ऑसी दौऱ्यामध्ये एकेकाची लायकी कळून येईल.

                                       

Friday, 27 May 2011

    मी कालचा सामना पाहिला , गेलच्या आक्रमणापुढे मुंबई हतबल झाली.माझ्या मते अबू नेचीमला पहिले षटक देणे ही मुंबईची सर्वात मोठी चूक झाली , गेलसारख्या अनुभवी आणि विस्फोटक फलंदाजापुढे नेचीम्सारख्या अननुभवी गोलंदाजाला गोलंदाजी देणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारण्यासारखे आहे. आधी वाटत होते की खेळपट्टी चांगली आहे त्याच्यामुळे धावा होत आहेत पण गेलचा बळी गेल्यानंतर कळून आले की खेळपट्टी एवढी चांगली नव्हती गेलच चांगला खेळत होता.
 
   पण या सामन्यातून पुन्हा एकदा दिसून आले की बंगलोरची फलंदाजी गेलवर किती अवलंबून आहे , गेलच्या ४७ चेंडूतील ८९ धावा सोडल्या व १४ अवांतर धावा सोडल्या तर बाकीच्यांनी ७३ चेंडूत फक्त ८२ धावा केल्या आहेत , माझ्या मते बंगलोरचा संघ म्हणजे 'One Man Show' आहे , त्यांची बोलिंग एवढा प्रभाव पाडत नाही पण गेलमुळे त्यांच्या बाकीच्या कमकुवत बाजू झाकल्या जातात.

   चेन्नईसाठी गेलची विकेट महत्वाची असेल यात काही शंकाच नाही , गेल मंद गतीच्या गोल्न्दाजापुढे चकतो हे चेन्नईला चांगलेच माहित आहे त्याच्यामुळे धोनी अश्विन कडून  पुन्हा गेलची विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. चेन्नई कडे चांगली फलंदाजी व गोलंदाजी आहे गरज आहे फक्त शांतपणे खेळण्याची आणि सातत्य  राखण्याची.     

                                   www.iplt20.com/pulse

Thursday, 26 May 2011

IPL Playoffs

The IPL tournament have moved to the Knockout stage and pressure come in to began , The team that handle the pressure very well like chennai they are 34 -2 in 8 overs , and they requried 142 Runs in 12 overs at the run rate of 11.85 but they remain cool and won the game by easily , I think Royal challengers have to much excited when chennai in trouble and they play very careless in between overs and Raina take advantage and smashed the match.

Mumbai Indians is the most balanced team in IPL , But in their Batting Department is inconsistent while Bowling is too much dependent on Malinga , I thinck Malinga in last 3 or 4 matches looking to bowl to short or to wide That is not a slinga malinga , He took 27 wickets in First 12 Matches but then he picked only 1 in last three matches.If He continues his natural game and not expect too much then He will be succesful and mumbai will be Rocking. In batting Tendulkar and Blizzard in stuning Form and James Fracklin Finished very well for Mumbai Indians , But their Middle Order is not  yet on Fire and I hope they will be on  fire in these Important Games.

Royal Challengers Banglore had Fight Back in second part of the Tournament but They totaly rely on Gayle and Kohli , We see that when gayle gets out quickly they totaly collapsed , So Mumbai must be thicking that the wicket of gayle should be taken early , Royal Challengers Banglore has good bowling attack with Zaheer, Arvind and Captain Vettori but Chennai played very well agaist these bowlers.

Hence , the team that handles the pressure and the team that plays their natural game is going to be sucessful.






Friday, 1 April 2011