चेन्नईने पुन्हा एकदा दाखवून दिले की तेच या खेळाचे राजे आहेत व धोनीच सर्वोत्तोम कर्णधार आहे . काल चेन्नईने अतिशय नियोजनपूर्वक व शांतपणे खेळ केला त्याचेच त्यांना फळ मिळाले त्याच्याउलट बंगलोरचा संघ सलग दोन दिवस खेळून थकला होता , सलग दोन दिवस इतक्या उष्नेतेत खेळणे सोपे नाही पहिल्याच सामन्यात अंतिम फेरीत पोहचण्याचा चेन्नईला आणखी एक फायदा झाला की त्यांना तीन दिवस जास्त मिळाले त्याच्यामुळे ते अंतिम सामन्याला ताजेतवाने राहिले.
काल बंगलोरच्या वेगवान गोलंदाजानी ६० टक्के चेंडू आखूड टप्पाचे टाकले तर फिरकी गोलंदाजांनी चेंडू फारच पुढे टाकले त्याच्यामुळे चेन्नईला सोपे गेले व हसी व विजयने त्याचा पुरेपूर फायदा उठवत उत्तुंग टोलेबाजी केली व गेल चा बळी गेल्यावर बंगलोरची उरलीसुरली आशाही धुळीला मिळाली .
धोनीचा विश्वास सार्थ ठरवत अश्विनने पुन्हा एकदा गेलची विकेट घेतली गेल मंद व फिरकी गोल्न्दाजापुढे चकतो हे पुन्हा एकदा दिसून आले कारण गेल डोक्यापेक्षा ताकदीने खेळतो हे खरे आहे त्यामुळे जरा एखादा चांगला फिरकी गोलंदाज आला की गेल गडबडलाच समजा.
आता विंडीज व ऑसी दौऱ्यामध्ये एकेकाची लायकी कळून येईल.

No comments:
Post a Comment